Photo – काळ्या ड्रेसमध्ये जान्हवी कपूरचा किलर लूक

जान्हवी कपूर तिच्या फॅशनसेन्समुळे कायम चर्चेत असते. जान्हवीने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ब्लॅक लेस फीश कट गाऊन घातला आहे. डीपनेक काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. तिने गळ्यात डायमंडचा नेकलेस घातला आहे. ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केले आहे.