Photo – तापमानाचा पारा चढला, मुंबईत उष्णतेची लाट

राज्यात तापमानाचा पारा वाढला असून मुंबईकर चांगलेच घामाघुम झाले आहेत. सकाळचे उन्हही त्रासदायक झाले आहे. त्यामुळे छत्री, गॉगल्स, टोप्या, मोठे रुमाल, स्कार्फ गुंडाळून मुंबईकर घराबाहेर पडताना दिसत आहे.