1 / 6
अभिनेता ईशान खट्टरचे बाबा राजेश खट्टर वयाच्या 53व्या वर्षी बाबा झाले. वयाची पन्नाशी गाठून बाबा झालेले खट्टर हे पहिलेच अभिनेते नाहीत.
सिंघम या चित्रपटातून जयकांत शिक्रे ही भूमिका लोकप्रिय करणारे अभिनेते प्रकाश राज हेही वयाच्या पन्नाशीत पिता झाले आहेत. 2010मध्ये त्यांना वेदांत नावाचा मुलगा झाला आहे.



























































