1 / 12
ज्येष्ठ वकील आणि प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांचे वयाच्या 95व्या निधन झाले. जेठमलानी हे देशातील नामवंत वकील म्हणून ओळखले जात होते. जेठमलानी यांनी अनेक हाय प्रोफाइल खटले लढले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही हाय प्रोफाइल खटल्यांबद्दल सांगणार आहोत.






























































