Photo- रसिका सुनीलचं शुभमंगल! प्रियकरासोबत बांधली लग्नगाठ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री रसिका सुनीलने तिचा प्रियकर आदित्य बिलागीसोबत लग्नगाठ बांधली आहे. गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर तिने 18 ऑक्टोबर रोजी विवाह केला. त्याचे फोटो तिने नुकतेच शेअर केले आहेत.