Photo – गणरायाच्या आगमनासाठी मुंबापुरी सज्ज

मंगळवारी गणरायाचं आगमन होणार आहे. त्यासाठी अवघी मुंबापुरी सज्ज झाली आहे. घरोघरी बाप्पांना विराजमान करण्यासाठी तयारी झाली असून त्यांच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावही तयार करण्यात आले आहेत. गणरायाच्या आगमनाचा उत्साह आबालवृद्धांमध्ये पाहायला मिळत आहे.  (सर्व फोटो – रुपेश जाधव)