Photo – चित्रपटात न झळकताही भलतीच प्रसिद्ध! पाहा शनाया कपूरचे हॉट फोटो

अभिनेता संजय कपूर यांची मुलगी शनाया ही चर्चेतल्या स्टारकिड्सपैकी एक आहे. एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नसला तरी ती कायम चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी ती आर्चीज या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी पोहोचली होती. तेव्हा मूळ कलाकारांपेक्षा तिनेच लक्ष वेधलं होतं. पाहा तिचे काही हॉट फोटो