अभिनेत्री क्रिती सेनन तिच्या आगामी आदिपुरुष या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटात ती दाक्षिणात्या सुपरस्टार प्रभाससोबत झळकणार आहे. या दरम्यान तिचे सोशल मीडियावरचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.