
अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिने अनेक वेबसीरीजमधून लोकप्रियता मिळवली आहे. तिने नुकतंच बोल्ड फोटोशूट केलं आहे. फ्लोरल प्रिंट मोनोकिनीमध्ये तिने हे फोटोशूट केलं आहे. त्याच्यासोबत तिने स्नीकर्स घातले आहेत. तिच्या या बोल्ड अवताराने तिच्या चाहत्यांना एक सुखद धक्का बसला आहे.




























































