Archana Gautam Photo- हॉट फोटोंमुळे चर्चेत असलेली काँग्रेस उमेदवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2018 मध्ये बिकिनी गर्लचा किताब जिंकणारी तसेच उत्तर प्रदेशमधील बोल़़्ड अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या अर्चना गौतम हिला काँग्रेसने हस्तीनापूर मतदारसंघातून तिकीट दिले आहे.