Photo – कोल्हापूर फिरायला जाताय? मग या ठिकाणांना नक्की भेट द्या…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील पंचगंगा नदीच्या तीरावर वसलेले कोल्हापूर हे मोठे शहर आहे. श्री करवीर निवासिनी आई महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन आणि हिंदुस्थानातील ५१ शक्तिपीठांपैकी एक शक्तीपीठ आहे. जर तुम्ही कोल्हापूरला फिरायला जाणार असाल तर खाली दिलेल्या ठिकाणांना नक्की भेट द्या

(फोटो – Maharashtra Tourism)