Photo – काळे वस्त्र, गळ्यात रुद्रांक्षांच्या माळा, केसांच्या जटा… प्रसिद्ध अभिनेत्याला या लूकमध्ये पाहून बसेल धक्का

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. या चित्रपटाच्या एका गाण्यात प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर हे साधूच्या वेशात दिसत असून त्यांचा हा लूक पाहून चाहतेही आश्चर्यचकीत झाले आहेत.