Video – लसीकरणावर पंतप्रधान मोदी काय म्हणाले ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की 100 वर्षानंतर अशी महामारी आलेली आहे. कोरोनापासून बचावासाठी लस महत्त्वाची आहे. ही लस आपल्याला कोरोनापासून वाचवेल असे मोदी म्हणाले. देशातील सर्व सरकारी रुग्णालयात मोफत लसीकरण होत असून जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा कोरोना प्रतिबंधक लस घ्या असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.