
Poco कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन Poco M4 Pro 4G सोबत Poco X4 Pro 5G हा देखील लॉन्च केला आहे. चीनमध्ये नुकत्याच लॉन्च झालेल्या Redmi 11 Pro 5G चे हे रिबांडेड व्हर्जन आहे. मात्र यात काही खास बदल करण्यात आले आहेत.
कंपनीने यात 120Hz रिफ्रेश रेटनाली AMOLED स्क्रीन दिली आहे. फोनमध्ये Snapdragon 695 प्रोसेसर देण्यात आला असून 5000mAh ची दमदार बॅटरी ही या स्मार्टफोनची आणखी एक खासीयत आहे. यात कंपनीन ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देखील दिला आहे.

वैशिष्ट्य –
– 6.67 इंचाची फूल HD+ AMOLED स्क्रीन (120Hz रिफ्रेश रेट)
– Qualcomm Snapdragon 695 चिपसेट
– Android 11 वर बेस्ड आणि MIUI 13 वर काम करतो
– 6GB RAM + 128GB आणि 8GB RAM + 256GB असे दोन व्हेरिएंट उपलब्ध
– काळा, निळा आणि पिवळा असे तीन रंग पर्याय
– 5000mAh ची बॅटरी (67W की फास्ट चार्जिंग सपोर्ट)
– IR ब्लास्टर, 3.5mm ऑडियो जॅक होल आणि डुअल स्टीरियोर स्पीकर
– माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर

कॅमेरा
Poco X4 Pro 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने ट्रिपल रिअर कॅमेरा सेट्अप दिला आहे. यात 108 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मायक्रो लेन्स आहे. सेल्फीसाठी यात 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

किंमत –
6GB RAM + 128GB फोनची किंमत 299 यूरो (25 हजार)
8GB RAM + 256GB फोनची किंमत 349 यूरो (30 हजार)



























































