खासदार प्रज्ञासिंह यांना पाठवलेल्या संशयास्पद पत्राचे पुणे कनेक्शन

439
sadhvi-pragya-singh-thakur

भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या भोपाळ येथील घरी पोस्टाद्वारे एक उर्दू भाषेतील संशयास्पद पत्र पाठवण्यात आले आहे. त्यात दोन पावडरच्या पुड्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या फोटोवर लाल रंगाने क्रॉस करून बंदूक रोखण्यात आली आहे. संबंधित पत्र पुण्यातून पाठवण्यात आले असून त्याकर शिवाजी चौक खडकी बाजार खडकी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, इंडिया असा पत्ता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या