
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज त्रिनिदाद आणि टोबॅगोने सर्वोच्च नागरिक सन्मान द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक त्रिनिनाद अँड टोबॅगो हा पुरस्कार प्रदान केला. हा सन्मान मी 140 कोटी हिंदुस्थानींच्या वतीने स्वीकारतो अशी प्रतिक्रिया मोदी यांनी या सन्मान सोहळ्यानंतर दिली.