
सामना ऑनलाईन, श्रीनगर
पुलवामा इथे दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले आहे. शनिवारी पहाटे पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा इथे या चकमकीला सुरुवात झाली. CRPF, राष्ट्रीय रायफल्स आणि विशेष दस्त्यातील जवानांनी या अभियानात भाग घेतला होता.
J&K: Visuals from Panzgam village in Awantipora where an encounter had broken out between terrorists & troops of 130 Battalion CRPF, 55 RR and Special Operations Group (SOG) earlier this morning. One terrorist has been neutralised. (visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/jKruNbpW66
— ANI (@ANI) May 18, 2019
गुरुवारी पुलवामा जिल्ह्यामध्येच दहशतवाद्यांसोबत चकमक उडाली होती ज्यात 3 दहशतवादी ठार मारण्यात आले होते तर एक जवान शहीद झाला होता.
#UPDATE: Body of a terrorist has been found during the post encounter search. An encounter had broken out between terrorists and troops of 130 Battalion CRPF, 55 Rashtriya Rifles (RR) and Special Operations Group (SOG) in Panzgam village of Awantipora, Pulwama today at 2.10 AM. https://t.co/ouTgJ2AkNW
— ANI (@ANI) May 18, 2019




























































