Photo – 68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला वाघोलीत दिमाखदार सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुस्तीप्रेमी ज्याची आतुरतेने वाट पाहत असतात, त्या मानाच्या 68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला पुण्यातील वाघोली येथे उत्साहात सुरुवात झाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले मल्ल आता ‘महाराष्ट्र केसरी’च्या गदेसाठी आपले नशीब आजमावत आहेत.

फोटो: चंद्रकांत पालकर, पुणे