
राज्य सरकारने सोमवारी सहा आयएएस अधिकाऱयांच्या बदल्या केल्या आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संभाजीनगरच्या जिल्हाधिकारीपदी सुनील चव्हाण तर हाफकिनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी डॉ.पुणाल खेमनार यांची नियुक्ती झाली आहे.
भंडाऱयाचे जिल्हाधिकारी म्हणून संदीप कदम यांना नियुक्त करण्यात आले आहे. एस.ए. तागडे यांची नियुक्ती प्रधान सचिव सामाजिक न्याय व विशेष विभाग (मंत्रालय) या पदावर तर पराग जैन यांची नियुक्ती वस्त्र्ााsद्योग मंत्रालयाच्या सचिवपदी झाली आहे.





























































