
पंजाब अँड सिंध बँकेमध्ये एकूण 750 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2025 आहे. भरतीसंबंधी सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइट punjabandsindbank.co.in वर देण्यात आली आहे. ही वेगवेगळ्या राज्यांसाठी असून महाराष्ट्र राज्यात एकूण 100 जागा भरल्या जाणार आहेत.