गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली असणारी प्रवरा पतसंस्था (पूर्वाश्रमिची रावसाहेब पटवर्धन पतसंस्था) येथील ठेवीदाराचे 48 कोटी अडकल्याप्रकरणी ठेवीदारांनी आज संस्थेच्या मुख्य कार्यालयामध्ये पाईपलाईन रोड येथे ठिय्या आंदोलन केले.