[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="223988,223989,223990,223991"]
फोटो Photo: ऐन उन्हाळ्यात कोल्हापुरात पावसाच्या सरी सामना ऑनलाईन | 13 Apr 2019, 6:05 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 4 ऐन उन्हाळ्यात कोल्हापुरमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. कडाक्याच्या उन्हात पाऊस पडल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु ऐनवेळेला वरुण राजा प्रसन्न झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.