राजीव गांधी यांच्या मारेकऱ्याची 31 वर्षांनंतर सुटका  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी 31 वर्षांपासून तुरुंगात असलेल्या ए. जी. पेरारिवलन याची सुटका केली आहे. पेराविलनने दया याचिका दाखल केली होती. श्रीलंकेच्या ‘लिट्टे’ या दहशतवादी संघटनेने राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी बॉम्बस्फोटात हत्या घडवून आणली. पेराविलनने स्फोटासाठी दोन 9-व्होल्ट बॅटरी विकत घेतल्या आणि हत्येचा सूत्रधारास दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

पेरारिकलनची सुटका का झाली

फाशीच्या शिक्षेकिरोधात पेरारिकलनसह इतर दोषींनी दाखल केलेल्या दया याचिकेकर 11 कर्षे निर्णय न घेण्यात आल्याने फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत करण्यात आले होते. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या पेरारिकलन याला कलम 142 नुसार सर्केच्च न्यायालयाने किशेषाधिकाराचा कापर करत 9 मार्चला जामीन मंजूर केला. राज्यघटनेचे कलम 142 सर्केच्च न्यायालयाला हा अधिकार प्रदान करते.