
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनावर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे.” हा आमच्यासाठी फारच दुखद क्षण आहे. थोड्याच वेळात अटलजींचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार आहे. जिथे नागरिक त्यांचे अंत्यदर्शन घेऊ शकतील व त्यांना श्रद्धांजली वाहू शकतील.” असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
This is a very sad moment for us that Atal ji is no more. Shortly his mortal remains will be taken to his residence where people can pay tribute to him: Home Minister Rajnath Singh #AtalBihariVaajpayee pic.twitter.com/iskqHlfcfS
— ANI (@ANI) August 16, 2018

































































