साऊथची सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदानाने बॉलीवूडमध्येही पदार्पण केले आहे. तिने साऊथच्या नाही तर हिंदी सिनेमातही आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. तिच्या सहज अभिनयाने तिने चाहत्यांचे मन जिंकले आहे. तिने नुकतेच आपल्या इंस्टाग्राम पेजवर काही फोटो शेअर केले आहे. आता लवकरच हिवाळा सुरु होणार असून तिने ‘अर्बन विंटर्स’ अशी फोटोओळ देत फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती ब्लॅक पफ जॅकेटमध्ये चिक टॉप आणि स्कर्टसह ब्लॅक लेगिंग्जमध्ये दिसत आहे. शिवाय चेहऱ्यावर न्यूड मेकअप केला