केंद्राच्या आदेशानेच रॉयटर्सचे अकाऊंट ब्लॉक

मोदी सरकारनेच 3 जुलै रोजी 2 हजार 355 एक्स अकाऊंट ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. यात आंतरराष्ट्रीय वृत्त संस्था रॉयटर्स आणि रॉयटर्स वर्ल्ड यांचाही समावेश होता, असा दावा एक्सच्या ग्लोबल अफेयर्स टीमने केला आहे. त्यामुळे मोदी सरकारचा दावा खोटा निघाला आहे.