पाहा सई मांजरेकरचा मराठमोळा लूक

1099

‘दबंग ३’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी मराठमोळी अभिनेत्री व प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर हिचा मराठमोळा लूक व्हायरल झाला आहे. सईने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या या लूकचे फोटो शेअर केले आहेत. यात तिने नव्वारी साडी नेसली आहे. तिचे हे फोटो मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात पसंत केले जात असून नेटकऱ्यांनी तिची खूप तारिफ केली आहे. सईने शेअऱ केलेल्या फोटोत तिच्या आईसोबतचा देखील एक फोटो आहे.


View this post on Instagram

Navrai Majhi Laada Chi ‍♀️

A post shared by Saiee M Manjrekar (@saieemmanjrekar) on

आपली प्रतिक्रिया द्या