[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="279255,279260,279257,279263"]
ताज्या बातम्याफोटो Photo – सारा अली खानचा सिंपल लुक सामना ऑनलाईन | 1 Jan 2020, 1:25 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 4 सारा अली खान ही अनेकदा देवदर्शनाठी जात असते, यावरून काहीजण तिला ट्रोलही करतात. केरळ भेटीदरम्यानचे साराचे फोटो व्हायरल झाले आहे सारा मैत्रिणीबरोबर केरळला गेली होती. तिथे तिने जवळजवळ बऱ्याच देवस्थानांना भेट दिली. केरळ भेटीदरम्यान ती मंदिरांसोबत ती मशिदीमध्ये आणि चर्चमध्येही जाऊन आली