प्रबोधन प्रकाशनच्या विश्वस्तपदी सतीश सरदेसाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने सतीश सरदेसाई यांची ‘प्रबोधन प्रकाशन’च्या विश्वस्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. सतीश सरदेसाई हे बी. ई. (मेकॅनिकल इंजिनीयर) असून ते बांधकाम व्यावसायिक आहेत.