
हिंदुस्थानच्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड (SEBI) च्या माजी अध्यक्षा माधवी बुच यांना लोकपालांनी हिंडेनबर्ग रिपोर्टच्या माध्यमातून झालेल्या आरोपातून क्लिनचीट दिली आहे. माधवी बुच यांच्यावरील आरोप निराधर असल्याचे लोकापालांनी दिलेल्या अहवालात म्हटले आहे.
सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी अदानींच्या परदेशात स्थापन झालेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याचे हिंडनबर्गच्या अहवालातून समोर आले होते