
लक्ष्मीबाई नारायण धुरी (90) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात 3 मुले व एक मुलगी असा परिवार आहे. शिवसेना शाखा क्र. 198 चे ज्येष्ठ शिवसैनिक व ना. म. जोशी मार्ग सार्वजनिक उत्सव मंडळाचे कार्याध्यक्ष रवींद्र धुरी यांच्या त्या आई होत. लक्ष्मीबाई धुरी यांचा दशक्रिया विधी 13 मार्च रोजी सकाळी 7 वाजता शिवाजी पार्क येथे होईल. बारावे व तेरावे राहत्या घरी होईल.


























































