सात मित्रांची निघाली एकत्र अंत्ययात्रा

राजस्थानच्या झालावाड जिह्यात ट्रॉली आणि व्हॅन यांच्यात झालेल्या धडकेत 9 मित्रांचा जागीच मृत्यू झाला. व्हॅनमध्ये 10 जण होते. ते मध्य प्रदेशातील डुंगरी येथे एका लग्न समारंभात सहभागी होऊन परतत होते. व्हॅनमध्ये अडकलेल्या जखमींना पोलिसांनी जवळच्या आरोग्य पेंद्रात नेले. तेथे डॉक्टरांनी 9 जणांना मृत घोषित केले.