
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने कल्याण लोकसभेसाठी प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून शरद पाटील (विधानसभा-अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.






















































