कपडे काढ आणि न्यूड वॉक कर, अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

7170

बॉलीवूडमधील अभिनेते व अभिनेत्रींच्या ब्रेकअपचे अनेक किस्से आहेत. काहिंचे नाते भांडण, मारहाणीपर्यंत पोहोचले तर काहिंना त्यांच्या नात्यात भयंकर अनुभव आले. असाच काहिसा अनुभव बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीने शेअर केला आहे.

sharlin-chopra-12

या अभिनेत्रीने तिने ज्याच्यावर प्रेम केले त्याने तिला ‘कपडे काढ आणि न्यूड वॉक’ करून दाखव अशी भयंकर मागणी केली होती.  कामासूत्रा फेम अभिनेत्री शर्लीन चोप्राने तिच्या आयुष्यातील हा भयंकर प्रसंग सांगितला आहे. शर्लिन सध्या तिच्या आय़ुष्यावरील ‘द लास्ट विष’ ही डॉक्युमेंट्री तयार करण्यात व्यस्त असून त्या डॉक्युमेंट्रीच्या टिझरमधून तिने हा धक्कादायक खुलासा केला आहे. मात्र तिच्याकडे अशी विचित्र मागणी करणारा तिचा बॉयफ्रेंड आता तिच्यासाठी काम करत असल्याचे देखील तिने या टिझरमधून सांगितले आहे. शर्लिन चोप्राने याआधी कामासूत्रा, हाडिप्पा अशा काही चित्रपटांमध्ये काम केले आहे.


View this post on Instagram

#thelastwish coming soon!

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

आपली प्रतिक्रिया द्या