Photo – शिर्डीतील साई मंदिरासमोर पेटली मानाची होळी

शिर्डीतील साईबाबा मंदिरामध्ये मानाची होळी पेटवण्यात आली.

यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व त्‍यांची पत्नी ज्‍योती हुलवळे यांच्‍या हस्‍ते होळीची विधीवत पूजा करण्‍यात आली.

याप्रसंगी संस्‍थानचे संरक्षण अधिकारी रोहीदास माळी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.