
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबईसह राज्यभरातील शिवसेना आणि युवासेनेच्या पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
मुंबई विभाग क्र. 10
वडाळा विधानसभा
विधानसभा क्षेत्रप्रमुख – हेमंत डोके (वडाळा विधानसभा शा. क्र. 177, 178, 200, 201), शाखाप्रमुख – रवी गुप्ता (शाखा 178), उपविभागप्रमुख – गंगा डेरबेर (धारावी विधानसभा, शाखा 189), उपविभाग समन्वयक – बाळा शृंगारे (धारावी विधानसभा शाखा 189), धनशु परमार (धारावी विधानसभा, शाखा 187, 188), शाखा समन्वयक – गणेश चौगुले (शाखा 183), रवी रेणुसे (शाखा 184), शाखा संघटक – दत्ता मोरे (शाखा 184), दीपक पाटील (शाखा 185), लक्ष्मीकांत घाडीगावकर (शाखा 186), अश्रप शेख (शाखा 187), अशोक कुंचीकोर्वे (शाखा 188), अमोल साळवे (शाखा 189), रत्नाकर चिरनेरकर
(शाखा 193).
महिला पदाधिकारी
विधानसभा संघटक – सुनीता आयरे (वडाळा विधानसभा), विधानसभा समन्वयक – मालन कदम (वडाळा विधानसभा), उपविभाग संघटक – माधुरी मांजरेकर (शाखा 178, 201), उपविभाग समन्वयक – धनश्री पवार (शाखा 178,201), शाखा संघटक – विशाखा राऊत (शाखा 178), सरिता मांजरे (शाखा 201), शाखा समन्वयक – उज्ज्वला भगत (शाखा 201), उपविभाग संघटक – रचना अग्रवाल (शाखा 177,200), उपविभाग समन्वयक – गीता दळवी (शाखा 177, 200), शाखा संघटक- वंदना आहिरे (शाखा 177), शाखा समन्वयक – कविता शारभिंद्रे (शाखा 177), शाखा संघटक – वंदना मोरे (शाखा 200), शाखा समन्वयक – अनुराधा लाड (शाखा 200), विधानसभा संघटक – आरती किनरे (माहीम विधानसभा), विधानसभा समन्वयक – माधवी सावंत (माहीम विधानसभा), उपविभाग संघटक – वैशाली पाटणकर (शाखा 182, 190), उपविभाग समन्वयक – शर्मिला तामोरे (शाखा 182, 190), शाखा संघटक – शकुंतला मेहेर (शाखा 182), शाखा समन्वयक – सुषमा माहीमकर (शाखा 182), शाखा संघटक – माया राऊळ (शाखा 190), शाखा समन्वयक – मानसी बाईत (शाखा 190), उपविभाग संघटक – नीता राऊळ (शाखा 191, 192), उपविभाग समन्वयक – सरोज शिवलकर (शाखा 191, 192), शाखा संघटक – दीपाली साने (शाखा 191), रिमा पारकर (शाखा 192), शाखा समन्वयक – कल्पना पालेकर (शाखा 192), उपविभाग संघटक – रेखा देवकर (शाखा 193,194), उपविभाग समन्वयक – हिरू दास (शाखा 193, 194), शाखा संघटक – किर्ती म्हस्के (शाखा 193), शाखा समन्वयक – वैष्णवी फोडकर (शाखा 193), शाखा संघटक – संजना पाटील (शाखा 194), शाखा समन्वयक – विजया चव्हाण (शाखा 194).
विधानसभा संघटक – कविता जाधव (धारावी विधानसभा), विधानसभा समन्वयक – माया जाधव (धारावी विधानसभा), उपविभाग संघटक – मंजू वीर (शाखा 183,184), उपविभाग समन्वयक – शोभा शेटय़े (शाखा 183, 184), शाखा संघटक – उषा मोतीवाले (शाखा 183), शाखा समन्वयक – प्रमिला पटेल (शाखा 183), शाखा संघटक – अनिता पोटे (शाखा 184), शाखा समन्वयक – मीनाक्षी तपेना (शाखा 184), उपविभाग संघटक – कविता भागणे (शाखा 185,186), उपविभाग समन्वयक – नीता सोनावणे (शाखा 185,186), शाखा संघटक – आरती चिपळूणकर (शाखा 185), माधुरी गायकवाड (शाखा 186), शाखा समन्वयक – अक्षता रासम (शाखा 186), उपविभाग संघटक – देवयानी कोळी (शाखा 187, 188,189), उपविभाग समन्वयक – अश्विनी कोळी (शाखा 187,188,189), शाखा संघटक – दीप्ती फणसगावकर (शाखा 187), शाखा समन्वयक – राखी बने (शाखा 187), शाखा संघटक – अंजना अहिरे (शाखा 188), भारती अहिरे (शाखा 189), शाखा समन्वयक – बेबी मोरे (शाखा 189).
मुंबई विभाग क्र. 12
कुलाबा विधानसभा
विधानसभा प्रमुख ः विकास मयेकर (कुलाबा विधानसभा) विधानसभा संघटक ः गणेश सानप (कुलाबा विधानसभा), विधानसभा समन्वयक ः उदय बने (कुलाबा विधानसभा), विधानसभा सहसंघटक ः मनोहर पाटील (कुलाबा विधानसभा), सुनील देसाई (कुलाबा विधानसभा), वकार अहमद कादरी (कुलाबा विधानसभा); विधानसभा सहसमन्वयक ः दिलीप करंदेकर (कुलाबा विधानसभा), संतोष वीर (कुलाबा विधानसभा), सूरज कांबळी (कुलाबा विधानसभा); शाखा समन्वयक ः दीपेन मोघे (शाखा क्र. 221, 222), विक्रम धोत्रे (शाखा क्र. 224, 225), जयवंत पागदरे (शाखा क्र. 226, 227); शाखा सहसमन्वयक ः अभिजित गुरव (शाखा क्र. 221, 224), नीलेश देवळेकर (शाखा क्र. 222, 225), संजय कांदेकर (शाखा क्र. 222, 226, 227). उपविभागप्रमुख ः संपत ठाकूर (शाखा क्र. 221, 222), बाजीराव मालुसरे (शाखा क्र. 224, 225), कृष्णा पोवळे (शाखा क्र. 226, 227). शाखाप्रमुख ः संतोष घरत (शाखा क्र. 221), मंगेश सावंत (शाखा क्र. 222), स्वप्नील कोळी (शाखा क्र. 224), जयवंत नाईक (शाखा क्र. 225), महेंद्र कांबळे (शाखा क्र. 226), संतोष पवार (शाखा क्र. 227).
मुंबादेवी विधानसभा
विधानसभा संघटक ः राजू फोडकर (मुंबादेवी विधानसभा) विधानसभा समन्वयक ः सुनील कदम (मुंबादेवी विधानसभा), विधानसभा सहसंघटक ः रिझवान खान (मुंबादेवी विधानसभा), सुरेश काळे (मुंबादेवी विधानसभा), रवींद्र मुकनाक (मुंबादेवी विधानसभा), विधानसभा सहसमन्वयक ः फैजुल्ला खान (मुंबादेवी विधानसभा), अमित साखरकर (मुंबादेवी विधानसभा), अमित पाताडे (मुंबादेवी विधानसभा); शाखा समन्वयक ः शरीफ देशमुख (शाखा क्र. 221, 223), शकील अहमद (शाखा क्र. 216, 220), अजय खानविलकर (शाखा क्र. 220, 221), विनोद जुंजरे (शाखा क्र. 223,224). उपविभागप्रमुख ः सुरेंद्रनाथ निगुडकर (शाखा क्र. 216, 220), दिलीप सावंत (शाखा क्र. 213, 223). शाखाप्रमुख ः कृष्णा कांबळे (शाखा क्र. 213), राजेश आवळेगावकर (शाखा क्र. 216), वैभव मयेकर (शाखा क्र. 220), अजय शेडगे (शाखा क्र. 223), मुख्तार सईद पोपरे (शाखा क्र. 223/232). शाखा समन्वयक ः नंदू जाधव (शाखा क्र. 213), राजेश हजारे (शाखा क्र. 216).
मलबार हिल विधानसभा
विधानसभा संघटक ः अरविंद बने (मलबार हिल विधानसभा), विधानसभा समन्वयक ः शिवाजी राहणे (मलबार हिल विधानसभा), विधानसभा संघटक ः गजानन भोसले (शाखा क्र. 217, 218), विजय इस्वलकर (शाखा क्र. 214, 215), शंकर सकपाळ (शाखा क्र. 217, 218). विधानसभा सहसमन्वयक ः विनोद लोटलीकर (शाखा क्र. 217, 218), प्रकाश मिसाळ (शाखा क्र. 218, 219), किरण बाळसराफ (शाखा क्र. 214, 215). शाखा समन्वयक ः हरीश धारिया (शाखा क्र. 214, 215), अनिल गांवकर (शाखा क्र. 214, 219), बाबू गोवेकर (शाखा क्र. 217, 218), उपविभागप्रमुख ः सुजित राणे (शाखा क्र. 214, 215), समीर कडलग (शाखा क्र. 217, 218, 219), शाखाप्रमुख ः प्रभाकर पाष्टे (शाखा क्र. 214), सिद्धेश माणगांवकर (शाखा क्र. 215), शशिकांत पवार (शाखा क्र. 217), नीलेश अहिरेकर (शाखा क्र. 218), राजेंद्र गायकवाड (शाखा क्र. 219). शाखा समन्वयक ः संजय शिरसाट (शाखा क्र. 214), विजय पवार (शाखा क्र. 215), लक्ष्मीकांत कुमठेकर (शाखा क्र. 218).
ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाची कार्यकारिणी
अध्यक्ष – विश्वनाथ खताते (बुवा), उपाध्यक्ष – दिना सावंत, वामन (आप्पा) चव्हाण, कार्यवाह – चंद्रकांत कोपडे, उपकार्यवाह – रामदास पारकर, खजिनदार – जयंत (राजू) सिंधये, दिलीप (राजू) पाटकर, कार्यालय प्रमुख – राजन चांदोरकर, बाळ गुरव, सदस्य – मधू कुट्टी, शाम नायडू, मच्छिंद्र कचरे, शिवाजी गावडे, हरीश केणी, जगदीश गुरव, अरुण मयेकर, वासू चव्हाण, शैलेंद्र साळवी.
शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख
नीलेश धुमाळ (वर्धा जिल्हा), अजयसिंग राजपूत (बाबा ठाकूर) – गोंदिया जिल्हा, प्रदीपकुमार खोपडे (भंडारा जिल्हा), सुनील काटमोरे (धाराशीव जिल्हा), किशोर पोतदार (बीड जिल्हा).
चंद्रपूर जिह्यातील युवासेनेचे(युवती) पदाधिकारी
जिल्हा युवती अधिकारी ः रोहिणी विक्रांत पाटील (चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर); प्रतिभा मांडवकर (वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी); जिल्हा समन्वयक ः अश्लेषा भोयर (वरोरा, चिमूर ब्रह्मपुरी); जिल्हा चिटणीस ः आरती समुद्वलवार (चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर; राजश्री वैद्य (वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी); उपजिल्हा समन्वयकः काजल राहुल पाटील (वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी); संतुष्टी बुटले (चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर); उपजिल्हा युवती अधिकारी ः धनश्री हेडाऊ (चंद्रपूर), विपशना किशोर मेश्राम (बल्लारपूर), शिव गुडमल (वरोरा भद्रावती विधानसभा), प्रिया पद्माकर कमाणे (ब्रह्मपुरी विधानसभा), स्वाती दौलतराव ठेंगणे (वरोरा भद्रावती विधानसभा), करिष्मा गोपीचंद गजभिये (चिमूर विधानसभा), विधानसभा युवती अधिकारी ः कनिष्का आसवले (वरोरा, भद्रावती), तालुका युवती अधिकारी ः प्रज्ञा ठमके (चंद्रपूर तालुका), शहर युवती अधिकारी ः हिमानी मेश्राम (चंद्रपूर शहर), उपशहर युवती अधिकारी ः सुनिधी इंगोले (चंद्रपूर शहर), उपशहर युवती अधिकारी ः काजल बुटले (चंद्रपूर शहर), प्रियंका जगताप (चंद्रपूर शहर), विभाग युवती अधिकारी ः धनश्री पंडित, प्रियंका जंगले, अनुष्का खनके, स्वाती पिसे; उपविभाग युवती अधिकारी ः मयूरी दामोधर, रोशनी गोलदार, काजल मडावी, आरती नवघरे, स्वराली वैरागडे; शाखा युवती अधिकारी ः नीलिमा पंडित, प्रगती पडगिलवार, नम्रता लोहित, भाग्यश्री खनके; उपशाखा युवती अधिकारी ः ज्योती दामोधरन, कोमल चाकोले; तालुका युवती अधिकारी ः आकांक्षा मुरकुटे (बल्लारपूर तालुका); उपतालुका युवती अधिकारी ः शीतल प्रजापती (बल्लारपूर तालुका); शहर युवती अधिकारी ः आस्था जानपागे (बल्लारपूर शहर); तालुका युवती अधिकारी ः नैना बिजवे (राजुरा तालुका), मेघा मानकर (पोंभुर्णा तालुका), विजया हुलके (गोडपिंपरी तालुका), उपतालुका युवती अधिकारी ः अंजली गाडगे (गोडपिंपरी तालुका), तालुका चिटणीस ः साक्षी वैद्य (टेमुर्डा तालुका), तालुका युवती अधिकारी ः दामिनी कारकाडे (नागभीड व चिमूर तालुका), रोहिणी गोखे (चिमूर तालुका), शुभांगी गणेश राऊत (ब्रह्मपुरी तालुका), नेहा बनसोड (भद्रावती तालुका); उपतालुका युवती अधिकारी ः धनश्री वैद्य (भद्रावती तालुका), पूजा कळसंगे (नागरी माढेळी जि. प. गट), ज्योती पोयाम (खांबाडा आबमक्ता जि. प. गट), सोनल सालेकर (चिकणी टेमुर्डा जि. प. गट), पूनम मारोती सरपाते (शेगाव बोर्डा जि. प. गट), शहर युवती अधिकारी ः सीमाताई लेडांगे (भद्रावती शहर), तालुका युवती अधिकारी ः प्रणाली अंबादास मडकाम (वरोरा तालुका), उपतालुका युवती अधिकारी ः तेजस्विनी हनवते (वरोरा तालुका), शहर युवती अधिकारी ः तेजस्विनी विकास चंदनखेड (वरोरा शहर), शहर समन्वयकः शुभांगी दीपक कोंडेकर (वरोरा शहर), उपशहर युवती अधिकारी ः साक्षी जगदीश रोकडे (वरोरा शहर), साक्षी दौलतकर (वरोरा शहर), ममता राकेश मेश्राम (वरोरा शहर), सीमा सोयाम (वरोरा शहर), उपशहर समन्वयक नेहा पवन किन्नाके (वरोरा शहर).
सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येतील, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

























































