
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना-भाजप युतीची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे –
- विधानसभेची यादी दिल्लीतून प्रसिद्ध होणार – चंद्रकांत पाटील
- शिवसेना-भाजपसह मित्रपक्षही महायुतीमध्ये असणार – चंद्रकांत पाटील
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची अधिकृत घोषणा करतील – चंद्रकांत पाटील
- विधानसभेला शिवसेना-भाजप युती होणारच – चंद्रकांत पाटील
- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद


























































