- राज्य सरकार ही जबाबदारी पार पाडेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
- न्यायालयाने कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकारवर सोपवली आहे
- शिवसेनेत दोन गट नाहीत, शिवसेना आता वाढली आहे.
- कोरोना काळ सोडला तर दसरा मेळावा कधीही चुकला नाही.
- देशाची लोकशाही कशी राहील, यासाठी सर्वोच्च न्यायालयातील निकाल महत्त्वाचा आहे.
View this post on Instagram
- न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, हा लोकशाहीचा विजय आहे.
- राज्य सरकार आपली जबाबदारी पार पाडेल, अशी अपेक्षा आहे.
- आपल्या पंरपरेला गालबोट लागेल असे काही करू नका
- दसरा मेळाव्यासाठी गुलाल उधळत या पण शिस्तीत या
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात