चंद्रपूर जिह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर जिह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आलेली आहे.

मनीष जेठाणी – जिल्हा संघटक (विधानसभा-वरोरा-भद्रावती, चिमूर, राजुरा), पंकज नाशिककर – उपजिल्हाप्रमुख (वरोरा -भद्रावती विधानसभा), नंदलाल टेमुर्डे – तालुकाप्रमुख (वरोरा तालुका), राजू राऊत – तालुका संघटक (वरोरा तालुका), नितीन पिपरे – उपजिल्हाप्रमुख (राजुरा विधानसभा), संदीप वैरागडे – तालुकाप्रमुख (राजुरा तालुका), सुरज माडूरवार – तालुकाप्रमुख (गोंडपिपरी तालुका), सागर ठाकूरवार – तालुकाप्रमुख (कोरपना तालुका), पंढरी मस्कले – तालुकाप्रमुख (जिवती तालुका), प्रदीप येनुरकर – शहरप्रमुख (राजुरा शहर), अल्ताफ मस्तान कुरेशी – शहरप्रमुख (गोंडपिपरी शहर), अनिल ढासले – शहरप्रमुख (कोरपना शहर), अक्षय गोरे – शहरप्रमुख (गडचांदूर शहर), प्रशांत कोल्हे – उपजिल्हाप्रमुख (चिमूर विधानसभा), अनिल इगवार – विधानसभा समन्वयक (चिमूर विधानसभा), भाऊराव ठोंबरे – विधानसभा संघटक (चिमूर विधानसभा), श्रीहरी सातपुते – तालुकाप्रमुख (चिमूर तालुका), राजेंद्र जाधव – तालुका समन्वयक (चिमूर तालुका), केवलसिंग जुनी – तालुका संघटक (चिमूर तालुका), नाझीम शेख – तालुकाप्रमुख (नागभीड तालुका), विक्की मडकाम – तालुका समन्वयक (नागभीड तालुका), नितीन लोणारे – शहरप्रमुख (चिमूर शहर), संजय वाकडे – शहरसंघटक (चिमूर शहर), अमित अमृतकर – शहरप्रमुख (नागभीड शहर).