[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="190008,190011,190012,190010,190009"]
ताज्या बातम्याफोटो उद्धव ठाकरे शिवनेरीवर, घेतले छत्रपती शिवरायांचे आशीर्वाद सामना ऑनलाईन | 22 Nov 2018, 12:35 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेतले. येथील पवित्र माती घेऊन ते शनिवारी अयोध्येला जाणार आहेत. (सर्व फोटो: चंद्रकांत पालकर)