शिवसेना हिंगोली जिल्हाप्रमुख, आमदार संतोष बांगर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने बांगर यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. ही माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.