सुरेल इंगळेला ‘आयआरएए’मध्ये दोन पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन रेकॉर्डिंग आर्टस् अॅकॅडमी अवॉर्डमध्ये (IRAA) गायक-संगीतकार सुरेल इंगळे याने दोन पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली आहे. हार्ट ऑन रेंट या गाण्यासाठी सुरेल याला सर्वोत्कृष्ट संगीत निर्माता आणि सर्वोत्कृष्ट ध्वनिमुद्रणासाठी गौरविण्यात आले आहे. या पुरस्काराबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.