Photo – काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सोनम कपूरची हॉट अदा, पाहा फोटो

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरने ‘सावरिया’ या सिनेमातून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. लग्नानंतर बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर इंडस्ट्रीपासून दूर राहीली. मात्र सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश लूकसाठी चर्चेत असते. सोनमने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर वेस्टर्न आऊटफीट वेअर केला आहे. त्यात ती कमालीची सुंदर दिसत आहे. सोनमने स्मोकी आय मेकअप आणि ड्रेससोबत तपकिरी रंगाची लिपस्टिक लावली आहे. अभिनेत्रीने पोनीटेल बनवून तिचा लूक पूर्ण केला आहे. सध्या या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.