रत्नागिरीत बस पलटी होऊन २३ विद्यार्थी जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, रत्नागिरी

कासारवेली येथून रत्नागिरी शहरात येणारी एस.टी. बस झाडगाव येथे पलटीहून अपघात झाला. या अपघातात बस मधील 23 शाळकरी मुले जखमी झाली आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला.बसमध्ये शालेय विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती.