
सामना ऑनलाईन । मुंबई
पॉर्न स्टार सनी लिओनी हिने अनेक वर्ष पॉर्न इंडस्ट्रीत काम केल्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पॉर्न इंडस्ट्रीतील एक वेळची आघाडीची मॉडेल अभिनेत्री असलेल्या सनीने पहिल्यांदा जेव्हा पॉर्न पाहिले होते तेव्हा तिला त्याची किळस वाटली होती.
पहिल्यांदा ब्लू फिल्म पाहिल्यानंतर सनी लिओनी ढसा-ढसा रडली
नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार सनीने लहान असताना सर्वप्रथम पॉर्न फिल्म पाहिली होती. याबाबतचा तिचा अनुभव शेअर करताना सनीने सांगितले, ‘जेव्हा आपण लहान असतो आपल्याला माहीत नसतं की आपण आयुष्यात काय करणार आहोत. मी जेव्हा पहिल्यांदा पॉर्न बघितले तेव्हा मी लहान होते. पहिल्यांदा पॉर्न बघितल्यानंतर मला अक्षरश: किळसवाणे वाटले होते व त्यावेळी मी असा कधीच विचार केला नव्हता की मी कधी हे असे काम करेन. तेव्हा मला त्या चित्रपटाचा किळस वाटली होती’
सनी लिओनी बलियातून मतदान करणार?
सनीने पॉर्न इंडस्ट्रीत कसे पदार्पण केले हे काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या ‘करणजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ या तिच्या वेबसिरीजमध्ये दाखविण्यात आले आहे.
SUMMARY : SUNNY LEONE FEEL DISGUSTED WHILE WATCHING PORN FIRST TIME





























































