Lok Sabha Election 2024 : मतदानानंतर सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी

लोकसभा मतदानाची धामधूम सुरू असतानाच आणि पवार कुटुंबात गेले महिना-दीड महिना जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना मंगळवारी (दि. 7) महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे या काटेवाडीत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरी पोहोचल्या.