मिंधे गटात राजीनाम्याच्या सूचनेने चलबिचल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजित पवारांच्या संबंधाने मध्यंतरी जी चर्चा सुरू झाली त्यामुळे मिंधे गटात चलबिचल सुरू झाली. केंद्राकडून मिंधे सरकारला राजीनामा तयार ठेवायला सांगितला आहे, असे  शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या.

आम्हाला सांगताय संविधानिक चौकटी पाळा तर या बालकमंत्र्याने कोणत्या संविधानिक चौकटी पाळल्या असा टोला त्यांनी हाणला.