
सुषमा पाटील-आष्टीकर यांचे अल्पशा आजाराने आज जसलोक रुग्णालयात निधन झाले. हिंगोलीचे शिवसेना खासदार नागेश पाटील-आष्टीकर यांच्या त्या पत्नी होत. सुषमा पाटील- आष्टीकर यांच्या पार्थिवावर उद्या, गुरुवारी सकाळी 10 वाजता मु. पो. आष्टी, ता. हदगाव, जिल्हा नांदेड येथे अंत्यसंस्कार होतील.