ब्रेकिंग : उद्यापासून राज्यात सिनेमागृह, स्विमिंगपूल सुरू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात अनलॉकचे नवीन नियम आजपासून उद्यापासून लागू होणार असून कंटेनमेंट झोन बाहेरील सिनेमा हॉल, थिएटर, मल्टिप्लेक्स सुरू होणार आहेत. तसेच स्विमिंग पूल योगा इन्स्टिट्यूटला देखील परवानगी देण्यात आली आहे

नव्या नियमांनुसार थिएटर 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यात येणार आहेत. मात्र सिनेमागृहात कोणत्याही प्रकारचे बाहेर अन्नपदार्थ घेऊन जाता येणार नाही.