तारापूर – खासगी कंपनीत आग, रासायनिक कचरा जप्त

393
fire-pic

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील डीआरव्ही ऑरगॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत भीषण आग लागली. सकाळी 7:30 वाजता कंपनीत आग लागल्याची माहिती मिळते आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या व जवानांसह घटना स्थळी दाखल झाले असून शेकडो टन घातक रासायनिक घन कचरा जप्त करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या